सामाजिक कार्यात सहभाग घेणारे धडाडीचे युवक ,डॉ. तुषार मर्लावार यांचे मेडिकल चालक विनोद नेरडवार यांचा अपघात चिमडा येथील पुलावर झालेला होता. एका अज्ञात वाहनाने विनोद ला उडविले त्यामुळे तो गंभीर झाल्याने 15 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होते. अखेर उपचारादरम्यान नागपूर येथे दिनांक 21 ला रात्रौ 11 वाजता निधन झाले. त्याचा मृत्यू मुळे सर्वत्र शोककळा परसली आहे.
धनगर समाजाचा विनोद हा समाजाच्या अनेक कार्यात हिरहिरीने सहभागी व्हायचा तसेच इतर कार्यात नेहमीच पुढाकार घ्यायचा.डॉ.तुषार मारलावार यांचा अत्यंत विश्वासू म्हणून ओडखत होते. विनोद च्या मृत्यूने सर्वत्र शोककळा परसली आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली








