सावली तालुक्यातील अनेक मार्ग बंद :हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली; सावली शहरातील अनेक प्रभाग जलमय
गेली तीन ते चार दिवसांपासून सततधार पावसाचा कहर सुरु असून सततच्या पावसाने जनजीवन प्रभावित होत असून तालुका जलमय झाला आहे पावसाचा जोर कायम असल्याने...
आत्ताची ब्रेकिंग न्यूज ;वैनगंगेच्या पुलावरून नदीत युवकानी घेतली उडी
चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा असलेले वैनगंगा नदीचा व्याहाळबुज जवळील पुलावरील आज अंदाजे रात्रौ नऊच्या सुमारास एका युवकाने आपली गाडी बाजूला ठेवून चक्क vainganga वैनगंगेचा...
पोंभुरणा वनपरिक्षेत्रात वाघाचा आकस्मिक मृत्यू ?
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात वाघाचा बछळा चा आकस्मित मृत्यू झाल्याचे आढळून आले.
दिनांक २० जुलै रोजी सकाळी मुल तालुक्यातील बेंबाळ...
मुसळधार पावसामुळे गोवरी नाल्यावरील रपटा गेला वाहून राजुरा_गोवरी_कवठाळा मार्गावरील वाहतूक ठप्प गोवरी...
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला रपटा मंगळवारी...
सहकार भारती ची चंद्रपूर जिल्हा बैठक ब्रम्हपुरी येथे संपन्न
चंद्रपूर जिल्हा सहकार भारती ची कार्यकारणी सभा ब्रम्हपुरी येथील ब्रम्हपुरी अर्बन बँकेच्या सभागृहात संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष विजयजी गोटे उपस्थित होते.
या सभेमधे सहकार...









