रस्त्यात बोलेरो पेटली…नागरिकांनी विझविली

308

सावली तालुक्यातील व्याहड बुज येथील रस्त्यावर आज दुपारी 11 वाजता च्या सुमारास महेंद्र कंपनी ची बोलोरो गाडी ने अचानक पेट घेतला त्यामुळे गाडीतील असलेले व्यक्ती त्वरित बाहेर आले आणि काहीवेळातच रौद्र रूप धारण केले आणि इंजीन चा कोळसा झाला. यावेळी स्थानिक व्याहड बुज चे नागरिक आग विझविण्यासाठी मदत केली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.सदर वाहन हे रस्त्याच्या कामावरील कंत्राटदार यांचे असल्याचे माहिती मिळते आहे.