पाथरी येथील जि. प. पाथ. शाळेचे सुयश

1181

 

 

पाथरी प्रतिनिधि :-
जि. प. प्राथमिक शाळा पाथरी येथील सन 2023 -2024 दरम्यान 5 वी करिता झालेल्या पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील 3 विद्यार्थी गुणवंत्ता यादीत आले आहेत व शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत.

तालुक्यात प्रथम जि. प. प्राथमिक शाळा पाथरीचीं कु. केशर डुलेश्वर कापगते 77.85% गुण मिळाले आहेत तसेच शाळेतील 2 )कु.वेदांती मंगेश मुळेवार 73.15% 3)कु. लक्षिता गणेश मगरे 73.14% घेऊन या तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी मुख्याध्यापक श्री कमलनयन बोरकर सर, वर्गशिक्षक व सर्व शिक्षकवृंद व पालकांना दिले आहेत.