10 वीच्या परीक्षेत कु.खुशी प्रशांत उंदिरवाडे तालुक्यातून प्रथम

757

 

 

सावली तालुक्यातुन निवड झालेल्या PM SHREE School जिल्हा परिषद हायस्कूल पाथरी येथील इयत्ता 10 विचा निकाल एकूण 98.59 लागला असून कु.खुशी प्रशांत उंदिरवाडे ही विद्यार्थिनीने 92.40% गुण घेऊन सावली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विशेष म्हणजे खुशीने अभ्यासासोबत इतर उपक्रमात सहभागी होत जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धात भाग घेऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कुलचे नाव चमकवले आहे.

*वर्ग 10 वी. निकाल* सत्र:-2023-24
निकाल : 98.59%

🥇प्रथम- कु. खुशी प्रशांत उंदिरवाडे :-92.40% (सेमी इंग्लिश)
🥈द्वितीय:- कु. निशीगंधा वासुदेव बोरकर :- 90.60% (सेमी इंग्लिश)

🥉तृतीय:कु. आदिती सतिश चचाणे:- 88% (सेमी इंग्लिश)

➡️प्राविण्य प्राप्त विद्यार्थी:- 20
प्रथम श्रेणी :- 42 विद्यार्थी
➡️द्वितीय श्रेणी :- 7 विद्यार्थी
➡️एकूण उत्तीर्ण विद्यार्थी:- 70

मुख्याध्यापक श्री.आर.एच.चौधरी सर जि. प.हायस्कूल पाथरी, श्री. कमलनयन बोरकर मुख्याध्यापक जि. प.उच्च प्राथमिक आदर्श शाळा पाथरी, दिपक दाजगाये अध्यक्ष दिलीप करकाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पाथरी,मार्गदर्शक निमगडे सर,वाढई सर, श्रीमती कविता पेंदाम ( लिपिक), सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी,जि. प. हाय. तथा जि. प.उच्च प्राथमिक आदर्श शाळा पाथरी यांचेकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.