मॅजिक बस संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न

171

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर व तालुका समन्वयक योगिता सातपुते मॅडम तसेच दिनेश कामटवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या मध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार व गावातील महिलांनी सहकार्य केले.