
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर आयोजित “नागरी/ग्रामीण/नोकरदार पतसंस्थांचे अधिकारी/पदाधिकारी/कर्मचारी यांचेसाठी एक दिवसीय प्रशिक्षण” दिनांक 12 नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षणाचे विषय – निधी व्यवस्थापन, ठेवी व गुंतवणूका,सायबर सेक्युरीटी,
पतसंस्था कर्ज वसुली,सस्पीसियस ट्रानजेक्शन Money Londering,Digital arrest,
व्यवसायाच्या नवनवीन संधी ,पतसंस्थांसाठी आर्थिक मापदंड या विषयावर बँकिंग व सहकार क्षेत्रातील तज्ञ व्याख्याते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या करिता प्रशिक्षण शुल्क रु.१५००/-सर्व करासह प्रती प्रशिक्षणार्थी यांना आकारण्यात आलेला आहे. त्यात प्रशिक्षण सोबत चहा, नाष्टा, भोजन, लेखन साहित्य, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण हे “”जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. “मुख्यालय सिव्हिल लाईन चंद्रपूर येथील मा.सा. कन्नमवार सभागृहात दिनांक- १२ नोव्हेंबर २०२५ वेळ – स.०९.०० ते ०६,०० आयोजित करण्यात आलेला असून
अधिक माहितीसाठी
श्री. गणेश काळे, सहाय्यक निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, चंद्रपूर मो क्र. 8888841612
श्री. प्रविण फरांदे,
प्रशिक्षण समन्वयक, एमसीडीसी, पुणे मो क्र. 8888348516
यांच्या सोबत संपर्क करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
:- प्रशिक्षण शुल्क, जमा करण्याबाबत महामंडळाचे बैंक विवरण खाते धारकाचे नाव: MAHARASHTRA CO-OP DEVELOPMENT CORPORATION खाते क्रमांक: 034001600060023, IFSC CODE: HDFCOCPDCCB, पुणे








